हा आहे पुणे महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाच्या अधिकारांचा हलगर्जीपणा
- Sameer Nikam

- Sep 27
- 1 min read

हा आहे पुणे महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाच्या अधिकारांचा हलगर्जीपणा यांना तक्रार देऊनही अधिकारी फक्त बघ्याच्या भूमिकेत आहेत. सदर संदर्भात वृक्ष अधिकाऱ्यांना तसेच वृक्ष प्राधिकरण सचिव घोरपडे साहेबांना व्हाट्सअप वर तक्रार देऊन सुद्धा फक्त वृक्ष मारण्याची वाट पहात असलेले अधिकारी खरंच वृषभ संवर्धनासाठी योग्य आहेत का? या प्रकरणावरून याची प्रचिती येते!....





Comments