रक्षकच झाले भक्षक
- Sameer Nikam

- Sep 27
- 1 min read

"रक्षकच झाले भक्षक"'वृक्ष संवर्धन व प्राधिकरण याचे सचिव ज्या
ठिकाणी बसतात व प्राधिकरणाचे कार्यालय परिसरातच वृक्षांवर
होणारा अत्याचार पाहून आता तक्रार कुणाकडे द्यायची हा प्रश्न
पडला, राहवले नाही म्हणून क्षे्रीय अधिकारी तथा वृक्ष अधिकारी
यांचा चार्ज ज्यांच्याकडे आहे "खरात साहेबांना" सदर बाब
निदर्शनास आणून दिली. दोन दिवस झाले, अजून साध्या
झाडावरचे खिळे सुद्धा काढण्यात आले नाही? की झाडाच्या
मुळ्या बुजवण्यात आल्या नाही. यांच्याकडून पुणे शहराच्या "ृक्ष
संवर्धनाची" काय अपेक्षा करावी।





Comments