वटपोर्णिमा
- Sameer Nikam

- Sep 27
- 1 min read

"वटपोर्णिमा" सदर दिवशी विवाहित महिला माता-भगिनी मोठ्या
भक्ती भावाने नवऱ्याच्या अखंड आयुष्यासाठी व्रत करून वडाच्या
झाडाला पूजा करतात .कारण वडाचे झाड हे एकमेव झाड हजारो
वर्ष जगण्याचा पुरावा आहे. आणि अखंडत्वाचा आशी्वाद हा
नेहमी मोठ्यांकडून घेतला जातो, म्हणूनच वडाच्या झाडाकडून
अशी मागणी केली जात असेल
परंतु या फोटोंवरनं असं लक्षात येतं की येणाऱ्या काळामध्ये
वडाच्या झाडाची संख्या कमी होताना दिसत आहे म्हणूनच येथील
भगिनींना पिंपळाला व उंबराच्या झाडाला पूजा करणे भाग पडले
असावे.
यानिमित्त पुनश्च एकदा सर्वानीच वडाच्या झाडाच्या अस्तित्वाबाबत
व संवर्धनाबाबत प्रयत्न करणं गरजेचे आहे. अन्यथा येणाऱ्या
काळात सदर दिलेल्या फोटो सारखी परिस्थिती निश्चितच होईल.





Comments