हॉर्टिकल्चर मिस्त्री व उपायुक्तांचा वृक्षतोडीला "जाहीर पाठिंबा"..
- Sameer Nikam

- Aug 2, 2018
- 1 min read

"पालिकेचा आणखीन एक अजब कारभार."...!
टिळक रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या मुख्य द्वाराच्या बाजूला रेस्टॉरंट साठी रस्त्याच्या बाजूने झाडे तोडून जागा मोकळी करून देण्यासाठी "महानगरपालिका अधिकारी उत्साही". असेच म्हणावे लागेल या टिळक रोड क्षेत्रीय कार्यालयांमध्ये हॉर्टिकल्चर मिस्त्री ,उपायुक्त गेले दोन दिवस आलेच नाही का ? की सदर प्रकार हा त्यांच्या नजरेने दिसत नाही ?
असे असेल तर महानगरपालिकेचा वृक्ष लागवडीचे संकल्प फक्त एक सोंग आहे असे म्हणावे लागेल.













Comments