सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्रशासन
- Sameer Nikam

- Sep 27
- 1 min read

सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्रशासन, एम व्ही आर वेल्फेअर
फाउंडेशन व थैलीसीमिया सोसायटी महारा्रयांच्या संयुक्त
विद्यमानाने काल सुरू झालेल्या महाआरोग्य शिबिरात "थॅलेसेमिया
मुक्त महाराष्ट्र आंभियान" 2023 चा जुभारंभ झाला. नवीन वर्षात
पुन्हा एकदा नव्या जोमाने उपक्रम हाती घेण्यात आला आहे
यासाठी स्वयंसेवकांनी उस्फूर्तपणे पुढे येरन काम केले.त्याकरता
त्यांचे तसेच पवार साहेब उपसंचालक आरोग्य विभाग, वैद्यकीय
अधीक्षक ग्रामीण रुग्णालय आळंदी शिक्रापूर शिरूर व सर्व
कर्मचारी यांचे आभार
समीर निकम सचिवः थेलेसमिया सोसायटी महारा्ट्र





Comments