top of page

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी 2018

  • Writer: Sameer Nikam
    Sameer Nikam
  • Jul 14, 2018
  • 1 min read

ree

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी 2018 सालाबाद प्रमाणे मुक्ताई दिंडी जळगाव तसेच ज्ञानेश्वर महाराज वाबळे दिंडी आळंदी व पद्माकर महाराज देशमुख दिंडी अमरावती, या सर्व दिंड्यांना अन्नदान बरोबरच औषधांची प्रथमोपचार पेटी आणि पर्यावरणाचा संदेश देण्यासाठी 1500 कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले.




 
 
 

Comments


© 2025 Padmavi Services LLP

  • Sameer Nikam
  • Facebook Social Icon
bottom of page