थैलीसीमिया रुन्णांची रक्ताची गरज
- Sameer Nikam

- Sep 27
- 1 min read

उत्सव संस्कृतीचा!
बांधिलकी समाजाची!!
थैलीसीमिया रुन्णांची रक्ताची गरज लक्षात घेता, प्रगती मित्र
मंडळ संगमवाडी ,मंडळातील तरुण सभासदांनी व पदाधिकाऱ्यांनी
सालाबाद प्रमाणे यंदाच्या वर्षीही रक्तदान शिबिर आयोजित केले
होते. यामध्ये रक्तदान करून मीही खारीचा वाटा उचलला.
गणेजोत्सवामध्ये अशा विधायक कार्याबद्दल मंडळाच्या सर्व तरुण
पदाधिकाऱ्यांना माझ्यातर्फे हार्दिक हार्दिक जुभेच्छा!
रिबिरातील सर्व रक्तदात्यांचे थॅलेसिमिया सोसायटी महारा्राच्या
वतीने धन्यवाद





Comments