वृक्ष प्राधिकरण समितीची पुन्हा आर्थिक लाभऻकडे वाटचाल
- Sameer Nikam

- Feb 14, 2019
- 1 min read
एकीकडे पुणे शहरातील वृक्षतोडीचे प्रस्ताव पुणे महानगरपालिका वृक्ष संवर्धन समिती मान्य करते. तर दुसरीकडे लाखो रुपयांची झाडे "हरित पुणे" करण्यासाठी
खरेदीचा प्रस्ताव आणते. खरोखरच पुणे महानगरपालिका वृक्ष संवर्धन समिती सदस्य व अधिकारी यांनी पुणे शहर हरित करण्याचे मनात आणले तर वृक्ष खरेदी करण्याची आवश्यकताच पडणार नाही शहरातील गरज नसताना विकासाच्या नावाखाली वृक्ष संपदा तोडण्याचे जर टाळले. तरीसुद्धा हरित पुण्याचा संकल्प साकार होऊ शकतो नवेनवे हरित पुणे आहेत ते अबाधित राहू शकते. गरज आहे ती फक्त वक्र दृष्टी बदलण्याची अधिकारी व सदस्यांची.....









Comments