बोन मॅरो ट्रान्सप्लांट साठी डोनर चे शिबिर पुण्यामध्ये आयोजित
- Sameer Nikam

- Dec 18, 2018
- 1 min read

कॅन्सर थॅलेसिमिया या दुर्धर आजारावर जीवदान ठरणाऱ्या बोन मॅरो ट्रान्सप्लांट साठी आज डॉलरचा (दाता )तुटवडा भासत आहे स्वयंस्फूर्तीने डोनर (दाता )पुढे यावेत या उद्देशाने दिनांक 15 12 2018 रोजी हिराबाग मित्र मंडळ ट्रस्ट यांच्या सहयोगाने थॅलेसेमिया सोसायटी महाराष्ट्र यम व्हीआर फाऊंडेशन व दात्री फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने शिबिराचे आयोजन करण्यात आले होते .सदर कार्यक्रमात तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन व थालेसेमिया सोसायटी महाराष्ट्राचे सचिव समीर निकम मार्गदर्शन करताना.





















Comments