पुणे शहरातील ऐतिहासिक व महाराष्ट्रसाठी अभिमानास्पदजूर
- Sameer Nikam

- Sep 27
- 1 min read

पुणे शहरातील ऐतिहासिक व महाराष्ट्रसाठी अभिमानास्पद
जूर ,वीर व कर्तुत्ववान होळकर घराण्याच्या वीर सरदारांच्या
समाध्या "होळकर छत्री" होळकर पूल खडकी येथे अजूनही
उपेक्षितच? विधानसभेच्या दृ्टीने नेते जहराच्या कानाकोपन्यात
फिरतात परंतु या ऐतिहासिक वास्तू कडे नतमस्तक होण्यास वेळ
नाही? अहिल्यादेवी होळकरांना मानणाराही काही समाज बांधव
आहे! इतिहास अभ्यासक आहे! पुणे शहरातील सुज्ञ नागरिक
आहेत! हेच भविष्यातले मतदारही आहेत'! हे राजकीय नेत्यांना
जणू विसरच पडलाय..





Comments