नवीन वर्षाचं स्वागत हे
- Sameer Nikam

- Sep 27
- 1 min read

नवीन वर्षाचं स्वागत हे आपण नेहमीच करतो, पण ज्या
थैलेसिमिया ग्रस्त माझ्या बांधवांना प्रत्यक दिवस,प्रत्येक वर्ष हे
सारखच असत! किंबहुना रक्त चढवणे हा त्यांच्या जीवनातील
संघर्ष सतत चालू असतो. माझ्यासाठी ही नवीन वर्ष वेगळे नाही?
दरवर्षीप्रमाणे या 'वर्षाचीही सुरुवात माझ्या या भावंडाना भेटून,
आनंद व्यक्त करून, त्यांच्या संघर्षाला प्रोत्साहन देत!
त्यांच्याबरोबर आनंदाचे दोन क्षण व यांच्यासाठीच नवीन वर्षात
काहीतरी करण्याची व त्यांच्यासाठीच जगण्याची प्रेरणा मिळते !
."जनसेवा हीच ईश्वरसेवा"





Comments