"धोका कुणाला" झाडाला की घराला!
- Sameer Nikam

- Jun 26, 2018
- 1 min read

हे आत्ता ठरवणं जरी अवघड असलं तरी भविष्यात धोकादायक झाड म्हणून हे झाड सोडण्यात येईल सदाशिव पेठेतील जैन मंदिरांमध्ये रोज सकाळी सोवळे नेसून या झाडाला खेटून असलेल्या मंदिरात असंख्य भाविक जातात परंतु मंदिरात जाताना जसे भिक्षेकरी दारात बसलेले असतात कदाचित तसेच हे झाडही या मंदिराच्या दारात "माझ्या कडे लक्ष द्या "! "मला वाचवा "अशी भिक्षा तर मागत नाही ना!











Comments