थॅलेसेमिया रुग्णांसाठी सिबलींग मॅचींग शिबीर
- Sameer Nikam

- Sep 2, 2018
- 1 min read

रुबी हॉल हॉस्पिटल पटू त एम व्ही आर फाऊंडेशन व थॅलेसेमिया सोसायटी महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक 1 सप्टेंबर २०१८ थॅलेसिमिया रुग्णांसाठी मोफत सिबलींग मॅचींग कॅम्प आयोजित केला होता या असंख्य रुग्णांनी सहभाग नोंदवून या शिबिराचा लाभ घेतला. यावेळी प्रसिद्ध रक्त विकार तज्ञ डॉक्टर विजय रामानंद यांनी मार्गदर्शन केले त्याचबरोबर संस्थेच्या ज्योती टंडन तृप्ती ठाणेकर अध्यक्ष सम्राट दयाल हे उपस्थित होते













Comments