"थॅलेसेमिया" रुग्णांनी दिले विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांना निवेदन!
- Sameer Nikam

- Sep 5, 2018
- 1 min read

पुणे शहरातील थॅलेसेमिया ग्रस्त रुग्णांच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपात काही रुग्ण व थॅलिसिमिया सोसायटी महाराष्ट्र चे सचिव समीर निकम यांनी विरोधी पक्षनेते चेतन तुपे पाटील यांची भेट घेऊन महानगरपालिकेमार्फत या रुग्णांना दिली जाणारी औषधे रुग्णांच्या मागणीप्रमाणे नसल्याचे लोह कमी करण्याच्या गोळ्या उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आणून दिले .त्याचबरोबर रुग्णांच्या साठी राबवल्या जाणाऱ्या विविध योजनां ची चर्चा या वेळी करण्यात आली. व औषधांचा पुरवठा सातत्याने व्हावा त्याचबरोबर जि गरजेचे औषधे आहेत ,ती उपलब्ध व्हावी याचे निवेदन यावेळी देण्यात आले.





Comments