थॅलिसिमिया आजाराबाबत जनजागृती मोहीम
- Sameer Nikam

- Jul 18, 2019
- 1 min read

आळंदी ते पंढरपूर पालखी मार्गावर शाळा कॉलेज त्याचबरोबर वारीमध्ये महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून आलेल्या वारकऱ्यांमध्ये थॅलिसिमिया आजाराबाबत त् जनजागृती करण्याची मोहीम एम व्ही आर फाउंडेशन थॅलिसिमिया सोसायटी महाराष्ट्र व माऊली सेवा प्रतिष्ठान ने हाती घेतले ही जनजागृती करण्याचे काम संस्थेचे सचिव समीर निकम हे करत आहेत



























Comments