top of page

जागतिक आरोग्य दिनानिमित्त

  • Writer: Sameer Nikam
    Sameer Nikam
  • Sep 27
  • 1 min read
ree

आज "जागतिक आरोग्य दिनानिमित्त" आळंदी ग्रामीण रुम्णालय

येथे "थॅलेसेमिया" या आजारावर जनजागृती पर आरोग्य सेवक,

त्याचबरोबर गर्भवती महिला व इतर रग्ण यांना माहिती देण्याची

संधी मला मिळाली. त्याबद्दल ग्रामीण रुग्णालय आळंदी आरोग्य

प्रमुख डॉक्टर उर्मिलाताई शिंदेव सर्व स्टाफचे आभार!

 
 
 

Comments


© 2025 Padmavi Services LLP

  • Sameer Nikam
  • Facebook Social Icon
bottom of page