जागतिक पर्यावरण दिन
- Sameer Nikam

- Jun 4, 2018
- 1 min read
5 जून जागतिक पर्यावरण दिन पुणे महानगरपालिका मोठा गाजावाजा करून साजरा करत आहे. परंतु बाजीराव रोड येथील मारुती बसस्टँड समोरील हा जाहिरात फलक पुणे महानगरपालिकेने लावण्यासाठी केलेली वृक्षतोड याचा अर्थ काय?

माननीय आयुक्त व महापौरांनी कृपया आपल्या खात्यांचे डोळे उघडावे. वृक्ष लागवडीचे व संवर्धनाचे आवाहन नागरिकांपेक्षा महानगर पालिका अधिकाऱ्यांना प्रशासनाला करण्याची आज नितांत गरज आहे असे या जाहिरात फलकाकडे पाहिले की जाणवते....

















Comments