गणेश मंडळांनी केली थॅलेसिमिया साठी जनजागृती
- Sameer Nikam

- Sep 23, 2018
- 1 min read

आज थॅलेसेमियाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत हे लक्षात घेता समाजामध्ये जनजागृतीची नितांत आवश्यकता आहे याच सामाजिक बांधिलकीने पुण्यातील हिराबाग मित्र मंडळ त्याचबरोबर वीर हनुमान मित्र मंडळ ट्रस्ट पुणे यांनी केले थॅलेसिमिया या आजारावर जनजागृती साठी माहिती फलक लावून 2018 चा देखावा तयार केला आहे हजारो भाविक या माहितीचा लाभ घेत आहेत सदर मंडळांना आवाहन करण्यासाठी थॅलेसेमिया सोसायटी महाराष्ट्र व एम व्ही आर फाऊंडेशन यांच्यावतीने समीर निकम यांनी प्रयत्न केले





















Comments