आज दुःखद अंतकरणाने पर्यावरण दिनानिमित्त घडलेली घटना
- Sameer Nikam

- Sep 27
- 1 min read

आज दुःखद अंतकरणाने पर्यावरण दिनानिमित्त घडलेली घटना
टाकत आहे. पुणे राहरात पुन्हा एकदा धनाड्या बांधकाम
व्यावसायिकासाठी वन विभागानेच अडसर ठरणारे झाड
छाटल्याची कबुली तेथील कामगारांनी दिली. एकीकडे याच
महाराष्ट्र जासनाच्या वन विभागाचे नियम रोतकऱ्यांसाठी
काटेकोरपणे अमलात आणले जातात तर दुसरीकडे बांधकाम
व्यावसायिकासाठी नियम कसे धाब्यावर बसवले जातात याची
पुनश्च पुणे राहरात आज प्रचिती आली आहे
सदर प्रकार हा गोखले नगर येथील मेंढी फार्म वन विभागाच्या
हद्दीत घडला आहे.





Comments