आज जागतिक पर्यावरण दिन
- Sameer Nikam

- Jun 5, 2018
- 1 min read
आज जागतिक पर्यावरण दिन साजरा करत असताना, जी झाडे जगण्यासाठी मूळ धरून आहेत त्यांना जगण्याचा अधिकार नाही का?

त्यांना गरज आहे, माणुसकीच्या ओलाव्याची जी नागरिकांपेक्षा कितीतरी पटीने जास्त प्रशासकीय अधिकाऱ्यांन मध्ये उरलेली नाही. येरवडा येथील शहा दल बाबा दर्गा समोरील हे पर्जन्यवृक्ष गेली वर्षभर तक्रार देऊन पंचनामा होऊन देखील सातत्याने होणारे हल्ले यांना तोंड देत आज उद्यान विभागाच्या नाकर्तेपणामुळे शेवटची घटिका मोजत आहे.









Comments