top of page

अनोखी नागपंचमी संपन्न!

  • Writer: Sameer Nikam
    Sameer Nikam
  • Sep 27
  • 1 min read
ree

अनोखी नागपंचमी संपन्न! नागपंचमीनिमित्त संगमवाडी भागातील सर्पमित्रांना सुरक्षित व दुर्घटना रहित सर्प हाताळता यावा यासाठी हूक स्टिक, बॅग व हेड टॉर्च यांचे वाटप जुने जाणकार, प्रसिद्ध व प्रथम सर्पमित्र राम भुतकर उर्फ नाना यांच्या हस्ते वाटप करण्यात आले सदर उपक्रमाची सुरुवात 2011 पासून अविरत सुरू असल्याचा मला अभिमान व आनंद आहे.

 
 
 

Comments


© 2025 Padmavi Services LLP

  • Sameer Nikam
  • Facebook Social Icon
bottom of page