हिराबाग मित्र मंडळाच्या गजराजांच्या मुर्त्यांचे स्वागत व पूजन
- Sameer Nikam

- Oct 19, 2018
- 1 min read
आज विजयादशमी निमित्त पुण्यातील ऐतिहासिक हिराबाग मित्र मंडळ या ठिकाणी मंदिराच्या लौकिकात भर पाडणार्या गजराजांच्या मुर्त्यांचे स्वागत व पूजन प्रसिद्ध रक्त विकार तज्ञ डॉक्टर विजय रमण तसेच थॅलेसेमिया सोसायटी महाराष्ट्राचे सचिव समीर निकम यांच्या हस्ते करण्यात आले.अनिकेत वायदंडे विकास वांडेकर व मंडळाचे सर्व पदाधिकारी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.

















Comments